* *सांगली मिरज उत्तम असणाऱ्या रोडवर टक्केवारीच्या अमिषापोटी पुन्हा नव्याने डांबरीकरण करण्यात आलेल्या कामाची अजित दादा तुम्ही चौकशी करणार का?*
*कारण....*
*या रस्त्याच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा झालेला आहे. उद्या आपण ज्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहात त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरील चांगल्या रस्त्यावरही पुन्हा डांबरीकरण करण्यात आले आहे....*
*समस्त सांगलीकर जनता आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे...*
*मनोज भिसे- अध्यक्ष लोकहित मंच सांगली*