#जयजवानजयकिसान #ध्वजवंदन #स्वातंत्र्यदिन
79 व्या 🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त आज 15 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी "जय जवान जय किसान; यांच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक 18 मधील भारतीय जनता पार्टीचे श्री शैलेश (भाऊ) पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात माजी सैनिक (जवान) श्री साताप्पा कोळी मेजर आणि शेतकरी (किसान) श्री वसंतराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक, शैलेश (भाऊ) पवार मित्रपरिवार / युवा मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.