ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 प्रलंबित आधार प्रमाणिकरण व तक्रारीच्या पुर्ततेबाबत…*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 10/26/2021 10:44:41 PM

गडचिरोली, (जिमाका) दि.26 : महाराष्ट्र शासन, सहकार ,पणन, व वस्त्रोद्योगविभाग, शासननिर्णय दि.27/12/2019 नुसार दि.1/4/20215 ते 31/3/2019 या कालावधीमध्ये पीककर्ज घेतेलेल्या शेतक-यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही योजना सुरू करण्यात आलेली असून मा.प्रधानसचिव, (सहकार व पणन) सहकार ,पणन, व वस्त्रोद्योग विभाग,, मंत्रालय,मुबंई यांनी दि.14/10/2021 रोजी आढावा घेतला आहे.गडचिरोली जिल्हात दि.25/10/2021 अखेर पोर्टलवर 16425खाती अपलोड करण्यात आलेलीअसून विशीष्ट क्रमांकासह 15745 पात्र खाती प्राप्त झालेली आहेत. त्यापैकी 15377 शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण झालेलेआहे. दि.25/10/2021 अखेर 15377 शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण झालेल्या पैकी 15012 शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला असून त्यांचे खात्यावर 72.89 कोटी रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे.परंतु अद्यापही तालुकानिहाय  आरमोरी - 33, गडचिरोली - 43, सिरोंचा - 29, अहेरी - 22, कुरखेडा - 42, कोरची - 1, धानोरा - 46,चामोर्शी-112,एटापल्ली-1,भामरागड-1,मुलचेरा-8,वडसादेसाईगंज-30 याप्रमाणे एकूण 368 खातेदाराचे आधार प्रमाणिकरण अद्यापही प्रलंबित आहे.

सदर योजना अंमलबजावणीचे कामकाज अंतिम टप्यात असल्याने सदर योजना नजिकच्या काळात पुर्णत्वास नेणे आवश्यक असल्याने योजना अंमलबजावणी मधील प्रलंबित आधार प्रमाणिकरण व जिल्हास्तरीय/तालुकास्तरीय समितीकडे असलेल्या तक्रारीचे निवारण या टप्यावरील कामकाज विशेष कालमर्यादित मोहिमेव्दारे पुर्णत्वास आणण्याच्या सुचना मा.प्रधानसचिव, (सहकार व पणन) सहकार ,पणन, व वस्त्रोद्योगविभाग,, मंत्रालय,मुबंई यांनी दि.14/10/2021 रोजी झालेल्या आढावा बैठकी मध्ये दिलेल्याआहेत.

याकरीता दि.15/10/2021 ते दि.15/11/2021 या कालवधीत प्रलंबित आधार प्रमाणिकरण तसेच प्रलंबित तक्रारीचे निराकरणा�

Share

Other News