Wednesday 28 May 2025 02:05:18 AM

लट्ठे पॉलिटेकनीक जवळ अपघातात एका व्यक्तीचा मृत्यु

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/03/2023 3:55 PM

कुपवाड एमआयडीसी मिरज रोड लट्टे पॉलिटेक्निक कॉलेज समोर येथे अपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी यांनी आयुष हेल्पलाईन टिमला कळवली असता यावेळी तात्काळ आयुष हेल्पलाईन टिम रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल होऊन सदर अपघातातील  निशब्द पडलेल्या व्यक्तीला सिविल हॉस्पिटल दाखल केल्यावर. यावेळी येथील डॉक्टरांनी त्यात मृत घोषित केले या वेळी मदती साठी आयुष हेल्पलाईन टिम प्रमुख अविनाश पवार,  चिंतामणी पवार, यश मोहिते,  हे मदतीसाठी उपस्थित होते.
दिंनाक :-  २१ मार्च २०२३

Share

Other News

ताज्या बातम्या