सांगली शहरातील कोल्हापूर रोडवर मोठे खड्डे पडले असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हे समजायला मार्ग नाही. सध्या गेल्या दहा दिवसांपासून लगातार अवकाळी पाऊस पडत* असल्याने या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाणी साठून राहिल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचे अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्ण करणे दुर्लक्ष असून सदर खड्डे ताबडतोब* *मुजवावेत. अन्यथा ना इला जास्त आम्हाला या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल.
*मनोज भिसे,
अध्यक्ष, लोकहित मंच सांगली.